स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) म्हणजे स्तनाच्या पेशींची अनियंत्रित वाढ होऊन ट्यूमर (गाठ) तयार होणे होय. हा प्रामुख्याने स्त्रियांमध्ये होतो, परंतु दुर्मिळ का असेना पुरुषांमध्येही होऊ शकतो. सविस्तर माहितीसाठी Breast Cancer वर पाहू शकता.
मुख्य लक्षणे
- स्तनामध्ये किंवा बगलेत गाठ किंवा जाडसरपणा जाणवणे
- स्तनांच्या आकारात किंवा प्रकारात बदल होणे
- स्तनाग्र (Nipple) आतल्या बाजूला ओढले जाणे
- त्वचेचा पोत संत्र्यासारखा खडबडीत किंवा लालसर होणे
कारणे आणि उपचार
- कारणे:
अनुवांशिक बदल, संप्रेरकांचे (Hormones) असंतुलन आणि जीवनशैली. अधिक माहितीसाठी Breast Cancer ची मदत घेऊ शकता. - उपचार: शस्त्रक्रिया (Surgery), रेडिएशन थेरपी, केमोथेरपी आणि हार्मोन थेरपी
स्तनातील गाठ आणि स्तनाच्या कर्करोगातील फरक
| स्तनातील गाठ | स्तनाचा कर्करोग |
|---|---|
| सामान्यतः मऊ किंवा हलणारी | कडक व अनियमित गाठ |
| वेदना होऊ शकतात | बहुतेक वेळा वेदनारहित |
| हार्मोनल बदलांमुळे आकार बदलू शकतो | सतत वाढण्याची शक्यता असते |
| बहुतेक वेळा कर्करोग नसतो | तपासणी व उपचार आवश्यक असू शकतात |
स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे
खालील Breast Cancer Symptoms आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या:
- स्तनामध्ये नवीन गाठ
- बगलमध्ये गाठ
- स्तनदुखी (असू शकते किंवा नसू शकते)
- त्वचेवर खळगे पडणे
- निप्पल आत ओढला जाणे
- निप्पलमधून रक्तमिश्रित स्त्राव
- स्तनाला सूज येणे
- त्वचा लाल होणे किंवा जाड होणे
- स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात बदल
स्तनाच्या गाठीचे निदान कसे केले जाते?
अचूक Breast Cancer Diagnosis साठी पुढील तपासण्या केल्या जाऊ शकतात:
- Clinical Breast Examination
- Mammography Pune
- Breast Ultrasound
- MRI (गरजेनुसार)
- Needle Biopsy
- Pathology Examination
बायोप्सी का महत्त्वाची आहे?
बायोप्सी ही गाठ कर्करोगाची आहे की नाही हे निश्चित करणारी सर्वात विश्वासार्ह तपासणी मानली जाते.
स्तनाचा कर्करोग असल्यास
रुग्णाची अवस्था, कर्करोगाचा टप्पा आणि इतर वैद्यकीय घटक लक्षात घेऊन उपचार निवडले जातात.
उपचारांमध्ये समावेश होऊ शकतो:
- Breast Cancer Surgery
- Breast-Conserving Surgery
- Mastectomy
- Sentinel Lymph Node Biopsy
- Chemotherapy
- Radiation Therapy
- Hormone Therapy
- Targeted Therapy
- Immunotherapy (योग्य रुग्णांमध्ये)
Prolife Cancer Centre, Pune का निवडावे?
Prolife Cancer Centre, Pune मध्ये रुग्णकेंद्रित आणि आधुनिक कर्करोग उपचारांची सुविधा उपलब्ध आहे.
- अनुभवी Breast Cancer Specialist Pune
- अत्याधुनिक निदान सुविधा
- Digital Mammography
- वैयक्तिक उपचार योजना
- Multidisciplinary Cancer Care
- योग्य रुग्णांमध्ये Breast-Conserving Surgery
- संपूर्ण फॉलो-अप आणि पुनर्वसन सेवा
- अनुभवी Breast Surgeon Pune
- आधुनिक Breast Cancer Treatment Pune सुविधा
- विश्वासार्ह Cancer Hospital Pune
Book Appointment
Quick Contact
- Address 557A1/15C Gultekadi, Market Yard Pune, Maharashtra 411037
- Email social.prolife@gmail.com
- Phone +91-9607079019, +91-9607079029




