कॅन्सरच्या (कर्करोग) प्रत्येक रुग्णाचे जगणे पहिल्यासारखं करणे, या एकाच ध्येयाने झटणारे शहरातील एकमेव ‘डेडिकेटेड कॅन्सर हॉस्पिटल‘ (Dedicated Cancer Hospital in Pune) म्हणजे ‘प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’ (Prolife Cancer Centre & Research Institute ). कॅन्सरचे निदान आणि उपचार याचा ३६० अंशांनी विचार करून कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुमीत शहा यांनी हे महत्त्वांकाक्षी उभारलेले कॅन्सर हॉस्पिटल (Cancer Hospital in Pune) आहे. कर्करोगाचे (कॅन्सर) लवकर निदान (Cancer Diagnosis) झाल्यास रुग्ण व्यवस्थित बरा करता येऊ शकतो. अर्थात, त्यासाठी अत्यावश्यक असते ती कॅन्सरवर सर्वंकष उपचार करणारी व्यवस्था (Cancer Treatment Centre) म्हणजे, ‘डेडिकेटेड कँन्सर हस्पिटल.
पुण्यात ‘मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये कॅन्सर उपचाराची एक ‘विंग’ असते. पण, कॅन्सरच्या उपचारांसाठी वाहिलेले पुण्यातील हे एकमेव हॉस्पिटल आहे. मुंबईमध्ये कॅन्सरच्या गुंतागुंतीच्या उपचारांसाठी टाटा कॅन्सर आहे. त्याच धर्तीवर देशातील वेगवेगळ्या महानगरांमध्ये कॅन्सरवर उपचार करणारी खास रुग्णालये असतात. पुण्यात मात्र ‘डेडिकेटेड कॅन्सर हॉस्पिटल’ नव्हते. पुण्यातील वैद्यकीय सेवेतील ही मोठी पोकळी होती. कॅन्सरचे सवंकष उपचार एतक्या मर्यादीत दृष्टीकोन ठेऊन डॉ. सुमित शहा (Cancer Specialist in Pune) यांनी हे हॉस्पिटल उभारले नाही. तर, कॅन्सरच्या रुग्णांना त्यांचे जीवन पूर्वीसारखे जगता यावे, हा ध्यास या मागे आहे.
कॅन्सरचे अचून निदान आणि परिणामकारक उपचार (Best Cancer Treatment in Pune) म्हणजे ‘प्रोलाईफ कॅन्सर सेंटर’ असे नवे समिकरण होत आहे. कॅन्सर हा खरोखरच आव्हानात्मक आजार आहे. कारण, या आजाराच्या प्रत्येक रुग्णाची वैयक्तीक काळजी घ्यावी लागते. त्यासाठी सर्वकषपद्धतीने उपचाराचे बारकाईने नियोजन करावे लागते. रुग्णाचा फक्त कर्करोग बरा करायच नाही, तर त्याला भविष्यात सामान्य माणसाप्रमाणे वावरता आले पाहिजे, हा विचार करून उपचाराचे नियोजन करणे, हे ‘प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’चे वैशिष्ट्य ठरले आहे. ‘प्रोलाईफ कॅन्सर अँड रिसर्च सेंटर’मध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरवर उपचार करण्याची सुविधा आहेत. समाजमनातून कर्करोगाबद्दलची भीती घालवणे हे या हॉस्पिटलटने मिशन’म्हणून घेतले आहे.
कॅन्सरचा रुग्ण पूर्णतः बरा होऊ शकतो, हा विश्वास निर्माण करणे हौ आता काळाची गरज आहे. त्यादृष्टीने हॉस्पिटलमधील प्रत्येक जण सातत्याने प्रयत्न करताना दिसतो.
सर्जरी (Surgery), केमोथेरपी (Chemotherapy) आणि रेडिएशन (Radiation) हि कॅन्सरच्या उपचाराची त्रिसूत्री आहे. या तिनही शाखांमध्ये प्राविण्य (Excellence) मिळलेले कर्करोगतज्ज्ञ हे ‘प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’चे बलस्थान आहे. सर्जिकल ऑँकोलॉजिस्ट (Surgical Oncologist), मेडिकल ऑँकोलॉजिस्ट (Medical Oncologist) आणि रेडिएशन ऑँकोलॉजिस्ट (Radiation Oncologist) यांचे पथक रुग्णसेवासाठी सदैव सज्ज असल्याचा अनुभव येथील रुणांना आणि त्यांच्या नातेवाइकांना येतो. तज्ज्ञ डॉक्टरांबरोबरच सर्वांत महत्त्वाचा असतो तो नर्सिंग स्टाफ. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व औषधोपचार आणि रुग्णाची काळजी हा स्टाफ घेत असतो.
मल्टी स्पेशालिटीमध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या आजारांच्या रुग्णांची शुश्रूषा करावी लागते. सिंगल स्पेशालिटीच्या या हॉस्पिटमध्ये नर्सिंग स्टाफला कॅन्सर केअरचा (Cancer Care) अनुभव आला आहे. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या कॅन्सरच्या रूग्णाला सर्जरीच्या आधी आणि सर्जरीनंतर कोणत्या प्रकारची कशी काळजी घ्यायची याचा मोठा अनुभव मिळाला आहे. त्यामुळे प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या रुग्णसेवेचा दर्जा निश्चित वाढला आहे. कॅन्सर म्हटले की उपचाराचा खर्च किती (Cancer Treatment Cost in Pune), हा सामान्यतः पडणार प्रश्न असतो. ‘प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’ मध्ये सामान्य रुग्णाला परवडेल अशा
प्रकारे पद्धतीने उपचाराला प्राधान्य दिले जाते. कॅन्सर झाल्यानंतर त्याच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये येण्यापेक्षा तो होऊच नये, यासाठी प्रतिबंध करणे महत्त्वाचे ठरते. अशा ‘कॅन्सर प्रिव्हेंशन’ (Cancer Prevention) साठी प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’ वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोग तपासणीची शिबिरे आयोजित करतात. कारण, सामाजिक बांधीलकी जपणे ही या
‘हॉस्पिलटची मूलभूत मूल्य आहे. त्याची जोपासना करत डॉ. सुमित शहा यांनी आतापर्यंतची वाटचाल केली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
९६०७० ७९०१९, ९६०७०७९०२९